
Audio only
Length49m
About this audiobook
आधुनिक जगात खिडक्यांची ओळखही आता बदललेली आहे. जगभरातील खिडक्यांचा अभ्यास करुन ही ओळख जवळून समजून घेत हेमंत बिबेकर या मराठी उद्योजकानं युटिलिटी विंडोज् ही आगळी संकल्पना साकारली. खिडक्यांच्या माध्यमातून यशाची दारं खुली करणारा बिबेकरांचा हा प्रवास कसा झाला, याची ही उलगड.
Audiobook details
GenreOther, Business and Economics
Length49 mins
Narrated byHemant Bibekar
FormatAudiobook
Publish dateOct 17, 2021