Length7h 30m
About this audiobook
'नटरंग' ही भारतीय कलाकाराची शोककथा आहे. तिला अनुभवाचे अनेक पदर आहेत. जीवनातील भयानक दारिद्र्य , संघर्ष आणि कलात्मक उर्जा, एखाद्या कलाकाराचे कुटुंब आणि कलाकाराची कला या व्यक्तिमत्त्वाचे एकसंध मिश्रण पाहायला मिळते. लेखकाने 'मातंग' समाजातील कलाकाराच्या जीवनशैलीचे आणि त्याच्या बाहेर जाऊन आत्मप्रेरणेने , कलानिर्मितीच्या आकांक्षेने जगू पाहणाऱ्या कलाविश्वाचे चित्रण केले आहे.
चाकोरीबाहेर जाऊन निवडलेली कलावस्तू, निवेदनाचे साधेच परंतु आशयानुकूल आणि अर्थगर्भ स्वच्छ रूप, नेमक्या प्रतिमांच्या साह्याने खुलत जाणार्
Audiobook details
GenreOther, General Fiction
Length7 hrs 30 mins
Narrated bySachin Suresh
FormatAudiobook
Publish dateOct 25, 2021
