
Audio only
Length11m
About this audiobook
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यक.
राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येऊन अधर्माचं प्राबल्य माजतं तेव्हा तेव्हा भगवान आपणहून जन्म घेत असतात. सज्जनांच्या संरक्षणाकरिता आणि दुर्जनांच्या नाशाकरिता ते युगायुगात धर्माची संस्थापना करण्यासाठी अवतार घेतात.
Audiobook details
GenreSpirituality and Religion
Length11 mins
Narrated byRajendra Kher
FormatAudiobook
Publish dateMar 31, 2021