
Audio only
Length8m
About this audiobook
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार
साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
हर्ष, द्वेष, शोक, आकांक्षा आणि शुभाशुभाचा परित्याग केलेला भक्त भगवंतांना
अधिक प्रिय असतो. हे परस्परविरोधी भाव कमी करता आले तर सामान्य
मनुष्यालाही आत्मानंदाची अनुभूती मिळू लागेल.
Audiobook details
Rating★★★★★ 4.6 (127)
Includes Amazon, Goodreads
GenreSpirituality and Religion
Length8 mins
Narrated byRajendra Kher
FormatAudiobook
Publish dateAug 24, 2021