
Audio only
Length7m
About this audiobook
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
मनुष्यलोकी हे गीताशास्त्र सांगणार्यापेक्षा मला अत्यंत प्रिय कुणीही नाही आणि पुढेही जगतात त्याच्यापेक्षा मला कुणीही अधिक प्रिय होणार नाही, असं भगवान या श्लोकात सांगतात. अर्थातच आत्मोन्नतीकरता जो भक्त निष्काम बुद्धीनं गीता दुसर्याला सांगतो, तो पुरुष भगवंताचा लाडका बनतो. तो भगवंतालाच प्राप्त होतो.
Audiobook details
Rating★★★★ 4.5 (142)
Includes Amazon, Goodreads
GenreSpirituality and Religion
Length7 mins
Narrated byRajendra Kher
FormatAudiobook
Publish dateDec 26, 2021