
Audio only
Length9m
About this audiobook
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
गीता बुद्धीनं आणि श्रद्धेनं समजून घेतली असता माणसाचा मोह नष्ट होतो. ऐहिक जीवनातही तो उत्कर्ष साधतो आणि त्याचं पारलौकिक जीवनही प्रकाशित होतं. विचारानं माणूस अंतर्बाह्य घडवण्याचं सामर्थ्य श्रीमद्भगवद्गीता या एकमेव तात्त्विक ग्रंथात आहे.
Audiobook details
Rating★★★★★ 4.5 (165)
Includes Amazon, Goodreads
GenreSpirituality and Religion
Length9 mins
Narrated byRajendra Kher
FormatAudiobook
Publish dateDec 29, 2021