
Audio only
Length11m
About this audiobook
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
ईश्वराचा शोध घ्यायची आत्यंतिक इच्छा माणसाला झाली तर त्याचं ज्ञान प्राप्त करून घेण्याचीही व्यवस्था त्यानं करून ठेवलेली आहे. ते ज्ञान झालं की माणसाला समजतं, की एकच चैतन्य संपूर्ण सृष्टी भरून राहिलेलं आहे. विश्वात पुरून उरलेलं ते चैतन्य प्रतीत होण्यासाठी कर्मयोगाधिष्ठित शास्त्रशुद्ध ज्ञानसाधना केली पाहिजे. ज्याला हे साधलं तो श्रेष्ठ गती प्राप्त करतो.
Audiobook details
GenreSpirituality and Religion
Length11 mins
Narrated byRajendra Kher
FormatAudiobook
Publish dateSep 20, 2021