
Audio only
Length14m
About this audiobook
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार
साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
क्षेत्र-क्षेत्रज्ञाविषयी ऋषींना परम ज्ञान होतं. तेच त्या द्रष्ट्या ऋषींनी मंत्रांमधून
गायलं होतं. एकेक वेदमंत्र असे गहन आहेत. ऋषींचं हे ज्ञान उलगडण्याचा -
समजून घेण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. भगवान त्याच गोष्टीचं या श्लोकातून
विवेचन करीत आहेत.
Audiobook details
Rating★★★★★ 4.6 (160)
Includes Amazon, Goodreads
GenreSpirituality and Religion
Length14 mins
Narrated byRajendra Kher
FormatAudiobook
Publish dateAug 30, 2021