
Só áudio
Duração11m
Sobre este audiolivro
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यक.
राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
परधर्माचं सुलभ रीतीनं आचरण करता आलं तरी त्यापेक्षा कठीण आणि वरवर दिसण्यास कमी प्रतीचं वाटलं तरी स्वधर्माचरणच अधिक श्रेयस्कर असतं. स्वधर्माचं आचरण करताना मृत्यू आला तरी प्रत्यवाय नाही; पण परधर्म मात्र भयप्रद होय.
Detalhes do audiolivro
GêneroSpirituality and Religion
Duração11 min
Narrado porRajendra Kher
FormatoAudiolivro
Data de publicação24 de mar. de 2021