
Só áudio
Duração7m
Sobre este audiolivro
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार
साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
सात्त्विक-राजस-तामस हे त्रिगुणात्मक पदार्थ परमेश्वरापासूनच निर्माण झाले असले
तरी त्या पदार्थांच्या चांगल्या-वाईट कर्मांमध्ये परमेश्वर नसतो. ते त्रिगुण मात्र
परमेश्वरामध्ये सामावलेले असतात.
Detalhes do audiolivro
GêneroSpirituality and Religion
Duração7 min
Narrado porRajendra Kher
FormatoAudiolivro
Data de publicação7 de jun. de 2021