
Só áudio
Duração16m
Sobre este audiolivro
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यक.
राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
ज्ञानाचा प्रकाश अनुभवल्यावर भौतिक जगतातला सुखसमृद्धी-रूपी प्रकाश ज्ञानी
लोकांना तुच्छ वाटतो. अज्ञ लोकांची प्रकाशमान दैवी जीवनाविषयी जी अनभिज्ञता
असते म्हणजेच त्यांच्या दृष्टीनं जी रात्र असते ती ज्ञानीयांसाठी दिवस असतो.
Detalhes do audiolivro
GêneroGeneral Fiction, Spirituality and Religion
Duração16 min
Narrado porRajendra Kher
FormatoAudiolivro
Data de publicação18 de fev. de 2021