
Só áudio
Duração12m
Sobre este audiolivro
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
सर्व प्राण्यांच्या हृदयांमध्ये परमात्मा प्रवेश करून राहिला आहे. त्याच्यामुळेच जीवांच्या बुद्धीमधे स्मृती, संस्कारजन्य ज्ञान आणि सदसद्विवेक शक्ती उत्पन्न होतात. परमात्माच सर्व वेदांनी वेद्य म्हणजे ज्ञेय आहे. वेदान्तांचा कर्ता आणि वेदांना जाणणाराही परमात्माच असतो.
Detalhes do audiolivro
GêneroSpirituality and Religion
Duração12 min
Narrado porRajendra Kher
FormatoAudiolivro
Data de publicação18 de out. de 2021