Length6h 12m
About this audiobook
आजच्या आधुनिक युगात जगण्याचा वेग 4G पेक्षाही वेगवान झाला आहे ! परिणामी दैनंदिन जीवनातले ताणतणाव, धावपळ आणि घाईगडबडही कधी नव्हे इतकी वाढली आहे. अशावेळी आपल्यासमोर उभ्या ठाकलेल्या परिस्थितीचं नीट आकलन करून त्यातून मार्ग काढणारेच यशस्वी आणि पर्यायाने सुखी होतात. मात्र त्यासाठी आवश्यक असतं – निरोगी मन:स्वास्थ्य आणि मनोनियंत्रण ! © Rohan Prakashan
Audiobook details
Rating★★★★★ 4.9 (10)
Includes Goodreads
GenrePsychology, Self-Help
Length6 hrs 12 mins
Narrated byShraddha Wartak
FormatAudiobook
Publish dateMay 24, 2019
