
Audio only
Length12m
About this audiobook
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
ज्ञानी भक्ताला मोक्षप्राप्तीसाठी अन्य कोणतंच अनुष्ठान करण्याची आवश्यकता नसते. कर्मसंन्यासही आवश्यक नसतो. केवळ कर्मयोगानंच ज्ञानी भक्ताला मोक्षासहित सर्व सिद्धी प्राप्त होतात. भगवंतांनी कर्मालाच विशेष महत्त्व दिलेलं आहे. अशा कर्मयोग्याला भगवान शाश्वत आणि अविनाशी स्थान प्राप्त करून देतो.
Audiobook details
Rating★★★★★ 4.6 (128)
Includes Amazon, Goodreads
GenreSpirituality and Religion
Length12 mins
Narrated byRajendra Kher
FormatAudiobook
Publish dateDec 16, 2021