
Audio only
Length13m
About this audiobook
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार
साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
सर्व इंद्रियांचं नियमन करून, हृदयाच्या ठिकाणी मनाचा निरोध करून आणि
प्राणवायू मस्तकामध्ये स्थापित करून, ध्यानयोगात स्थिर झालेल्या ॐ या एकाक्षरी
ब्रह्म-मंत्राचा उच्चार करीत आणि भगवंताचं स्मरण करीत जो देह सोडून जातो
त्याला परमश्रेष्ठ गती मिळते.
Audiobook details
Rating★★★★ 4.5 (197)
Includes Amazon, Goodreads
GenreSpirituality and Religion
Length13 mins
Narrated byRajendra Kher
FormatAudiobook
Publish dateJun 28, 2021