
Audio only
Length14m
About this audiobook
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार
साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
जो अंतकाळी माझंच स्मरण करीत देह सोडतो तो माझ्याच स्वरूपाला येऊन
पोचतो, यात संशय नाही. अथवा जन्मभर संसारातच रंगून गेल्यामुळे ज्या ज्या
वस्तूचं स्मरण करीत मनुष्य अंतकाली देहाचा त्याग करतो त्याच त्या भावाला तो
पुढे जाऊन प्राप्त होतो.
Audiobook details
GenreSpirituality and Religion
Length14 mins
Narrated byRajendra Kher
FormatAudiobook
Publish dateJun 24, 2021