
Audio only
Length15m
About this audiobook
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यक.
राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
जीर्ण वस्त्र आपण वापरत नाही. ते टाकून नवीन वस्त्र धारण करतो. किंवा जुनं,
राहण्यास अयोग्य असं घर सोडून आपण नवीन चांगल्या घरात रहायला जातो.
त्याचप्रमाणे आत्मा जीर्ण किंवा निर्बल शरीर सोडून नवी शरीर धारण करतो.
Audiobook details
Rating★★★★★ 4.6 (106)
Includes Amazon
GenreSpirituality and Religion
Length15 mins
Narrated byRajendra Kher
FormatAudiobook
Publish dateJan 11, 2021