
Só áudio
Duração10m
Sobre este audiolivro
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
तेजस्विता, क्षमा, धृती, अंतर्बाह्य शुचिर्भूतपणा, पवित्रता, अहंमन्यता नसणं हे गुण दैवी संपत्तीत जन्मलेल्या मनुष्यांस प्राप्त होतात. दैवी प्रकृतीचा माणूस ध्येयनिष्ठ असतो. त्याचं जीवन स्फूर्तिदायक असतं. या श्लोकांमधून सांगितलेले गुण अंगी बाणवले तर माणसाच्या हातून ईश्वराचं खरं यजन झालं असं म्हणता येईल.
Detalhes do audiolivro
Avaliação★★★★★ 4,6 (119)
Inclui Amazon, Goodreads
GêneroSpirituality and Religion
Duração10 min
Narrado porRajendra Kher
FormatoAudiolivro
Data de publicação23 de out. de 2021