
Só áudio
Duração12m
Sobre este audiolivro
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार
साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
भगवंतांना कोण प्रिय असतो? या भागात भगवान त्याविषयी सांगतात, कुणाचा
द्वेष न करणारा, सर्व प्राणिमात्रांशी मित्रत्वानं वागणारा, तसाच दयार्द्र, ममत्वरहित,
अहंकारशून्य, सुखदुःखाविषयी समबुद्धी असणारा, रागद्वेष न मानणारा, क्षमाशील
असा भक्त मला प्रिय आहे.
Detalhes do audiolivro
Avaliação★★★★★ 4,5 (190)
Inclui Amazon, Goodreads
GêneroSpirituality and Religion
Duração12 min
Narrado porRajendra Kher
FormatoAudiolivro
Data de publicação21 de ago. de 2021