
Só áudio
Duração16m
Sobre este audiolivro
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
शरीररूपी क्षेत्रात क्षेत्रज्ञाच्या आज्ञेनुसार सद्गुणांची पेरणी आणि जोपासणी केली पाहिजे. त्यासाठी मान, हिंसा, दंभ, अक्षम्यवृत्ती, तिरकसपणा, अस्थिरता या विषारी बीजांना सोडचिठ्ठी दिली पाहिजे. त्याचवेळी वृत्तीत शुचिर्भूतता आणून मनोनिग्रहानं ज्ञानप्राप्तीसाठी प्रयत्न केले पाहिजेत.
Detalhes do audiolivro
GêneroSpirituality and Religion
Duração16 min
Narrado porRajendra Kher
FormatoAudiolivro
Data de publicação1 de set. de 2021