Length6h 36m
About this audiobook
लोकांनी वेगवेगळ्या नजरेने पहात रहाण्याचा अनुभव तिलाही नविन नव्हता.पण मन अजून निर्ढावत नव्हतं....अजूनही मनात अपराधीपणाची टोचणी लागून राहिली होती.प्राप्त परिस्थितीला आपण-आपलं नशीबच कारणीभूत आहे असं समजून तिचा चेहरा अजूनही गोरामोरा होत होता....
Audiobook details
GenreGeneral Fiction, Fantasy
Length6 hrs 36 mins
Narrated byShraddha Wartak
FormatAudiobook
Publish dateMar 2, 2019
