Length2h 33m
About this audiobook
वास्तविक "ऍडव्हटाईझींग " हे क्षेत्र असं आहे कि इथं रोज भावनांशीच खेळायचं असतं. एखादी व्यक्ती असं का वागली, असले फालतू प्रश्न इथं कोणाला पडत नाही. पडलेच तर त्यावर कुणी विचार करत बसत नाहीत. पण त्या दगडांमधून एखादा अंकुर उमलू पाहत असेल तर.
Audiobook details
GenreGeneral Fiction, Fantasy
Length2 hrs 33 mins
Narrated byDhawal Pokle
FormatAudiobook
Publish dateOct 20, 2018
