Length23m
About this audiobook
तंत्रज्ञानाचा वापर मूठभर सुखवस्तू लोकांसाठी नाही तर सर्वसामान्य लोकांकरता झाला तर त्यातून सर्वांचंच आयुष्य सुखकर होणार आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन आदित्य इंगळहळीकर यांनी
पाठीच्या दुखण्यापासून आराम देणारी उपकरणं, तंत्रज्ञान विकसित केलं, लोकांकरता ते उपलब्ध करून दिलं. त्याचीच गोष्ट आता आपण ऐकणार आहोत.
Audiobook details
GenreBusiness and Economics
Length23 mins
Narrated byAmogh
FormatAudiobook
Publish dateMar 29, 2022
