Length5h 20m
About this audiobook
चारशे वर्षांपूर्वी संत कवी तुलसीदासांनी अवधी भाषेमध्ये हनुमान चालीसाची रचना केली. देवदत्त पट्टनायकांनी यातील दोह्यांची आणि चौपाईंची मांडणी अत्यंत सोप्या शब्दांत केली . संगीतबद्ध रूपातील हे दोहे हनुमानासंबंधी पौराणिक ज्ञान, ऐतिहासिक तथ्यं आणि रहस्यं यांवर प्रकाश टाकते. हनुमानाच्या माध्यमातून वैदिक ज्ञान लोकांपर्यंत पोहोचावा हाच त्यांचा उद्दात हेतू. 'माझ्या दृष्टिकोनातून हनुमान चालीसा 'ऐका - अजित केळकर यांच्या आवाजात.
Audiobook details
GenreGeneral Fiction
Length5 hrs 20 mins
Narrated byAjit Kelkar
FormatAudiobook
Publish dateJul 12, 2021
