Length5h 17m
About this audiobook
१९६९ साली झालेल्या प्रथम प्रकाशनापासूनच हे पुस्तक म्हणजे कृष्णमूर्तींच्या शिकवणीचा प्रारंभिक धडा मानले गेले आहे. या पुस्तकात मानवी जीवनातील निरंतर समस्या आणि त्यामुळे निर्माण झालेली बिकट परिस्थिती या बद्दल कृष्णमूर्तींचे एकत्रित विचार सापडतात. युरोप आणि भारतभरातील विविध वयाच्या आणि राष्ट्रीयत्वाच्या लोकांनी दिलेल्या शेकडो भाषणांमधून या पुस्तकातील मजकूर घेतला आहे. कृष्णमूर्तींच्या दीर्घकालीन स्नेही आणि चरित्रकार मेरी ल्यटेन्स् यांनी हे पुस्तक संकलित करावे अशी इच्छा कृष्णमूर्तींनी प्रकट केली आणि पुस्तकाचे नाव ही सुचविले. यातील शब्द कृष्णमूर्तींचे आहेत पण रचना मेरी ल्यटेन्स् यांची आहे. ©Krishnamurti Foundation India
Audiobook details
GenreOther
Length5 hrs 17 mins
Narrated byAniruddha Dadke
FormatAudiobook
Publish dateOct 9, 2018
