Audio only

Dhoka - S1E7

By Sanjay SonawaniNarrated by Sanket Mhatre
Length49m

About this audiobook

एकीकडे इसिस भारतीय पंतप्रधानांन मारायची कटकारस्थाने करतेय. त्याच वेळीस भारत अफगाणिस्तानशी असेलेल्या आपल्या राजकीय जवळीकीचा लाभ घेत पाकिस्तानला कायमचा धडा शिकवण्यासाठी पख्तुनीस्तान आणि बलोचीस्तानच्या स्वतंत्रतावादी बंडखोरांचा उठाव घडवून आणत पाकिस्तानचे तीन तुकडे करण्याच्या मोहिमेच्या अंतिम टप्प्यात आहे. त्यात आंतरराष्ट्रीय खाजगी सुपर हेर समीर चक्रवर्तीकडे एक विचित्र कामगिरी येते… काय तर येत्या तीन महिन्यात विखुरलेले खलिस्तानवादी, काश्मिरमधील फुटीरतावादी आणि आयएसआयचे उच्चस्तरीय हेर एकत्र भेटनार आहेत… ते जेंव्हाही भेटतील तेंव्हा ते भेटीचे स्थानच उडवुन टाकायची. तो ती कामगिरी स्विकारतो आणि सुरु होतो एक भयंकर कटकारस्थानांचा सापळा, थरारक आणि जीवघेण्या रहस्यांची मालिका… आणि समीरला कळते… त्याच्याशी सपशेल धोका करण्यात आला आहे. आता भारतीय पंतप्रधानांना कोणी मारले हे त्याला शोधणे भाग आहे कारण खुनाचा आळच त्याच्यावर आला आहे! इसिसचा सर्वेसर्वा बगदादीला ठार मारल्याखेरीज समीरचे समाधान होणार नाही! कोणी रचले हे कारस्थान? बगदादी खरेच ठार मारला जातो काय, भारत बलोचीस्तान व पख्तुनीस्तानातील उठाव खरेच घडवून आणतो काय? आणि यासोबतच आंतरराष्ट्रीय दहशतवाद आणि महासत्तांचे जीवघेणे राजकारण म्हणजे 'धोका' ही कादंबरी. अवश्य ऐका… जीवघेणा थरार आणि रहस्याच्या विलक्षण जाळ्यात दंगून जा. Samir is caught up in unexpected events as the attack unfolds. Samir has to use all his skill to stay ahead of his enemies.

Audiobook details

GenreGeneral Fiction, Mystery and Thriller
Length49 mins
Narrated bySanket Mhatre
FormatAudiobook
Publish dateOct 12, 2017

You may also like

Seventh FloorDavid McCloskey14h 55m4.1 (9.7K)$34 · $0.00
State Of FearMichael Crichton18h 59m3.8 (98.2K)$40 · $0.00
LokaasLee Child15h 55m4.1 (213.7K)$15 · $0.00
The IntriguersDonald Hamilton7h 3m4.1 (633)$17
CollateralBrian Andrews, Jeffrey Wilson13h 8m4.6 (7K)$23
Hammer to FallJohn Lawton11h 30m4.1 (1.8K)$20
High JinxWilliam F. Buckley Jr.6h 54m4.0 (327)$17
The RetaliatorsDonald Hamilton6h 13m4.3 (389)$17
Into the Gray ZoneBrad Taylor12h 30m4.2 (2.7K)$29 · $0.00
Betrayal in BerlinSteve Vogel17h 46m4.3 (2.6K)$40 · $0.00
At War with OurselvesH. R. McMaster12h 42m4.2 (5.4K)$33 · $0.00
The Secret History of World War IINeil Kagan, Stephen G. Hyslop11h 9m4.2 (730)$23
Stained GlassWilliam F. Buckley Jr.7h 49m3.9 (1.3K)$17
Portrait of a SpyDaniel Silva11h 25m4.2 (44.9K)$29 · $0.00
فتاة في عش الدبابيرستيغ لارسون28h 21m4.3 (905.8K)$20 · $0.00
Proofs of a Conspiracy against all the Religions and Governments of EuropeJohn Robison11h 26m4.1 (387)$1 · $0.00
Beweise für eine Verschwörung gegen alle Religionen und Regierungen in EuropaJohn Robison14h 45m4.1 (1K)$4 · $0.00
The World Was Going Our WayChristopher Andrew, Vasili Mitrokhin24h 23m4.1 (618)$35
The Shark MutinyPatrick Robinson15h 29m3.9 (2.6K)$33 · $0.00
At the Center of the StormGeorge Tenet12h 22m3.7 (1.5K)$29 · $0.00