Audio only

Dhoka - S1E2

By Sanjay SonawaniNarrated by Sanket Mhatre
Length41m

About this audiobook

एकीकडे इसिस भारतीय पंतप्रधानांन मारायची कटकारस्थाने करतेय. त्याच वेळीस भारत अफगाणिस्तानशी असेलेल्या आपल्या राजकीय जवळीकीचा लाभ घेत पाकिस्तानला कायमचा धडा शिकवण्यासाठी पख्तुनीस्तान आणि बलोचीस्तानच्या स्वतंत्रतावादी बंडखोरांचा उठाव घडवून आणत पाकिस्तानचे तीन तुकडे करण्याच्या मोहिमेच्या अंतिम टप्प्यात आहे. त्यात आंतरराष्ट्रीय खाजगी सुपर हेर समीर चक्रवर्तीकडे एक विचित्र कामगिरी येते… काय तर येत्या तीन महिन्यात विखुरलेले खलिस्तानवादी, काश्मिरमधील फुटीरतावादी आणि आयएसआयचे उच्चस्तरीय हेर एकत्र भेटनार आहेत… ते जेंव्हाही भेटतील तेंव्हा ते भेटीचे स्थानच उडवुन टाकायची. तो ती कामगिरी स्विकारतो आणि सुरु होतो एक भयंकर कटकारस्थानांचा सापळा, थरारक आणि जीवघेण्या रहस्यांची मालिका… आणि समीरला कळते… त्याच्याशी सपशेल धोका करण्यात आला आहे. आता भारतीय पंतप्रधानांना कोणी मारले हे त्याला शोधणे भाग आहे कारण खुनाचा आळच त्याच्यावर आला आहे! इसिसचा सर्वेसर्वा बगदादीला ठार मारल्याखेरीज समीरचे समाधान होणार नाही! कोणी रचले हे कारस्थान? बगदादी खरेच ठार मारला जातो काय, भारत बलोचीस्तान व पख्तुनीस्तानातील उठाव खरेच घडवून आणतो काय? आणि यासोबतच आंतरराष्ट्रीय दहशतवाद आणि महासत्तांचे जीवघेणे राजकारण म्हणजे 'धोका' ही कादंबरी. अवश्य ऐका… जीवघेणा थरार आणि रहस्याच्या विलक्षण जाळ्यात दंगून जा. Samir tries to find out the truth behind Dilbag Singh. Over in Afganistan and Pakistan, a conspiracy is brewing.

Audiobook details

GenreGeneral Fiction, Mystery and Thriller
Length41 mins
Narrated bySanket Mhatre
FormatAudiobook
Publish dateOct 12, 2017
वराहावतार आणि हिरण्याक्षाची हत्याSanjay Sonawani28m$4 · $0.00
इंद्राकडून पुलोम्याची हत्याSanjay Sonawani26m$4 · $0.00
दैत्य-असुरांचा जन्मSanjay Sonawani21m$4 · $0.00
Raghoji ani Loot SuratechiSanjay Sonawani26h 57m$20 · $0.00
Saarvabhom Bharatala Aavhan Denara NakshalvaadSanjay Sonawani27m$4 · $0.00
Maharashtrache Aadya Raajgharane SaatvahanSanjay Sonawani22m$4 · $0.00
Soterche PraveshdwarSanjay Sonawani2h 58m$4 · $0.00
Sambhaji-Dilerkhan Praakaran Ek Phaslela KatSanjay Sonawani37m4.2 (19)$4 · $0.00
Shiv-Parvati VivahSanjay Sonawani29m$4 · $0.00
Pururavyachi Hatya Aani Aayu aani Asur Kanya Prabhacha VivahSanjay Sonawani29m$4 · $0.00
Vasishtah-Vishwamitra Aani Dashradnya YuddhaSanjay Sonawani28m$4 · $0.00
Sheptichya Taryache BhavishyaSanjay Sonawani2h 29m$4 · $0.00
Chyavan Aani SukanyaSanjay Sonawani31m$4 · $0.00
Vishwamitrachi PratisrushtiSanjay Sonawani27m$4 · $0.00
Jayanti Aani Shukrachrya VivahSanjay Sonawani24m$4 · $0.00
Kach-DevyaniSanjay Sonawani35m$4 · $0.00
Dushyant-Shakuntala BhetSanjay Sonawani26m$4 · $0.00
Jamdagnichi HatyaSanjay Sonawani32m$4 · $0.00
Harishchandrachi Satwa ParikshaSanjay Sonawani25m$4 · $0.00
Pururava-Urvashi Prem KathaSanjay Sonawani28m$4 · $0.00

You may also like