
Só áudio
Duração37m
Sobre este audiolivro
डेटा सायन्स ही वेगळीच फिल्ड घ्यावीशी का वाटली? डेटा सायन्स म्हणजे नक्की काय? CPC Analytics ही नक्की कोणते कोणते प्रोजेक्ट्स करते? डेटा आधारित धोरण निर्मिती ही काळाची गरज आहे का? हायपरलोकल डेटा विश्लेषण हेच भविष्य असेल का? डेटा मध्ये करिअर करावे का?
CPC Analytics चे सह संस्थापक साहिल देव यांची मुलाखत.
Detalhes do audiolivro
GêneroOther, Biography and Memoir
Duração37 min
Narrado porSahil Dev
FormatoAudiolivro
Data de publicação25 de ago. de 2021