
Audio only
Length51m
About this audiobook
कोल्हापूरच्या एसटी स्टँडवरून अवघ्या चार वर्षांचा स्वप्नील आपल्या वडलांदेखत अचानक बेपत्ता झालाय. सीसीटीव्ही फुटेजमधून स्वप्नीलला किडनॅप केल्याचं साफ दिसतंय. पण त्याच्या किडनॅपरची लिंक एकाच वेळी पुणे, मुंबई आणि पार धारवाडपर्यंत जाऊन पोचतीय. पोलिस लावू शकतील या गुंतागुंतीच्या केसचा तपास?
Audiobook details
GenreGeneral Fiction
Length51 mins
Narrated byNachiket Purnapatre
FormatAudiobook
Publish dateAug 17, 2020