
Só áudio
Duração48m
Sobre este audiolivro
संध्या आणि सायली या मायलेकींनी आपल्या डिटेक्टिव्ह एजन्सीमध्ये पाच नवीन डिटेक्टिव्हज घेतलेत. कारण त्यांना एक राज्यव्यापी किडनी रॅकेट उघडकीस आणायचंय. पण एका डॉक्टरच्या किडनॅपिंगच्या निमित्तानं खंडणी आणि खुनाची अनपेक्षित वळण घेत जाणारी धक्कादायक कथा.
Detalhes do audiolivro
GêneroGeneral Fiction
Duração48 min
Narrado porNachiket Purnapatre
FormatoAudiolivro
Data de publicação17 de ago. de 2020