
Só áudio
Duração49m
Sobre este audiolivro
निर्माण चा उद्देश नक्की काय? ट्रेनिंग देऊन तरुण घडवता येतात का? गेल्या १२ वर्षात निर्माण मुळे तरुणाईत नक्की काय फरक पडला? लाईफ स्किल्स म्हणजे काय ? इंजिनिअरींग नंतर मिळालेली मोठ्या पगाराची नोकरी सोडून समाजसेवा करावी असे का वाटले? निर्माणचे काम चालू असताना मधेच अमेरिकेत जायचा निर्णय का घेतला? भारतातील तरुण आणि अमेरिकेतील तरुण ह्यात फरक काय जाणवला? भारतातील तरुणांबद्दल काय वाटते? आत्ता भारतीय तरुण कोणत्या वळणावर चालला आहे? गेले १-२ महिने तरुण जे रस्त्यावर येऊन आंदोलने करत आहेत , याबद्दल काय म्हणणे आहे?
Detalhes do audiolivro
GêneroEducation and Learning, Business and Economics
Duração49 min
Narrado porVinayak Pachlag
FormatoAudiolivro
Data de publicação1 de mar. de 2020