Length27m
About this audiobook
कोरोनामुळे छोटे व मध्यम उद्योग यांच्यावर काय परिणाम झालेत? सध्या नक्की समस्या कोणत्या आहेत? सरकारने केलेल्या उपाययोजना योग्य आहेत का? कोरोनामुळे भारताला कोणत्या संधी निर्माण झाल्या आहेत? भारत चीन ला पर्यायी देश म्हणू उभा राहू शकतो का? पुढील काही महिन्यात उद्योजकांनी कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत? पद्मश्री विजेते आणि दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (DICCI) चे संस्थापक अध्यक्ष मिलिंद कांबळे यांची मुलाखत
Audiobook details
GenreBusiness and Economics
Length27 mins
Narrated byVinayak Pachlag
FormatAudiobook
Publish dateMay 28, 2020
