
Só áudio
Duração9m
Sobre este audiolivro
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
भक्तीच्या योगानं मी केवढा आणि कोण आहे याचं साधकाला तात्त्विक ज्ञान होतं. याप्रमाणे माझी तात्त्विक ओळख झाल्यावर तो साधक माझ्याच ठायी प्रवेश करतो. अर्थात 'अहं ब्रह्मास्मि' जाणिवेतून ब्रह्मनिर्वाणपदी म्हणजे 'सर्व खल्विदं ब्रह्म' या संपूर्ण ज्ञानसागरात भक्त अंतिमत: विलीन होऊन जातो.
Detalhes do audiolivro
GêneroSpirituality and Religion
Duração9 min
Narrado porRajendra Kher
FormatoAudiolivro
Data de publicação15 de dez. de 2021