
Só áudio
Duração13m
Sobre este audiolivro
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
आसक्तीरहित, अहंकाररहित, ज्ञानाविषयी धारणा आणि कर्तव्याविषयी उत्साह यांनी जो युक्त आहे, शिवाय यशापयशानं ज्याचं अंत:करण विकार पावत नाही अशा कर्त्याला सात्त्विक कर्ता म्हणतात. विषयासक्त, कर्मफलाची इच्छा बाळगणारा, हर्ष आणि शोकग्रस्त, परपीडा देणारा, अशुचिमान असा जो कर्ता असतो त्याला राजस कर्ता म्हणतात. तर चंचल वृत्तीचा कर्तव्यपराङ्मुख, अविवेकी म्हणजे असंस्कारी, उद्धट, कपटी, कृतघ्न, नीच, खिन्न आणि चेंगट असा जो कर्ता असतो त्याला तामस कर्ता म्हणतात.
Detalhes do audiolivro
Avaliação★★★★ 4,5 (144)
Inclui Amazon, Goodreads
GêneroSpirituality and Religion
Duração13 min
Narrado porRajendra Kher
FormatoAudiolivro
Data de publicação27 de nov. de 2021