
Só áudio
Duração11m
Sobre este audiolivro
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
जो सुखदुःख समान मानतो, जो स्वस्वरूपी स्थित असतो, माती, दगड, सोनं यांना सारखंच समजतो, प्रिय अथवा अप्रिय प्राप्त झालं असता तो त्याही स्थितीत स्थिर राहतो, निंदा-स्तुती ज्याला सम-समान वाटते, जो सदा धैर्यवान असतो, ज्याला मान-अपमान तसंच मित्र-शत्रू सारखेच असतात; प्रकृतीचाच सर्व खेळ असतो याचं ज्ञान झाल्यामुळे ज्याचे सर्व काम्य उद्योग सुटले आहेत अशा मनुष्याला 'गुणातीत' म्हणतात. त्याचप्रमाणे जो अभेद, एकनिष्ठ भक्तियोगानं माझी उपासना करतो तो या तीन गुणांच्या पलीकडे जाऊन ब्रह्मत्व प्राप्त करून घेण्यास योग्य होतो; आणि तिथे परमसुखाची अनुभूती घेतो.
Detalhes do audiolivro
Avaliação★★★★ 4,5 (162)
Inclui Amazon, Goodreads
GêneroSpirituality and Religion
Duração11 min
Narrado porRajendra Kher
FormatoAudiolivro
Data de publicação7 de out. de 2021