
Só áudio
Duração12m
Sobre este audiolivro
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
प्रकृतीच्या अधीन झालेल्या माणसाच्या हातून बरीवाईट कृत्यं होतात. त्यानुसार त्याला पुढील जन्म प्राप्त होतो. उत्तम योनीत जन्म मिळणं हे माणसाच्याच हातात असतं. प्रकृती हीच मनुष्याला मोहात पाडत असते आणि त्याला परतंत्र बनवते. प्रकृतीच्या अधीन होण्यात सहजता असते. पण भगवंतांचा हात धरणं कठीण असतं. प्रकृतीचं मायावी जाल दूर करण्यासाठी आणि भगवंतांचा हात धरण्यासाठी निष्काम कर्मयोग आणि शास्त्रशुद्ध भक्ती करणं हाच राजमार्ग आहे.
Detalhes do audiolivro
GêneroSpirituality and Religion
Duração12 min
Narrado porRajendra Kher
FormatoAudiolivro
Data de publicação14 de set. de 2021