
Só áudio
Duração11m
Sobre este audiolivro
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार
साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
सर्व जीवांचं बीज भगवंतच आहेत. विश्वातील सर्व स्थावर जंगम हेही भगवंतच!
त्यांचं अस्तित्व नाही अशी एकही वस्तू सृष्टीत नाही. भगवंत कुठे कुठे आहे त्याचं
थोडक्यात कथन इथे भगवंतांनी केलं आहे... भगवंताच्या स्वरूपाचा विस्तार जाणून
घेण्यासाठी प्रथम ढोबळ मानानं आणि मग सूक्ष्म दृष्टीनं भगवंतांना जाणून घेता
आलं पाहिजे.
Detalhes do audiolivro
Avaliação★★★★ 4,5 (120)
Inclui Amazon, Goodreads
GêneroSpirituality and Religion
Duração11 min
Narrado porRajendra Kher
FormatoAudiolivro
Data de publicação3 de ago. de 2021