
Só áudio
Duração13m
Sobre este audiolivro
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार
साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
देवयान आणि पितृयाण मार्ग जाणणारा योगी मोह न पावता खर्या अर्थानं
कर्मयोगी बनतो. म्हणजे कोणत्या मार्गानं गेलं तर काय परिणाम होईल हे तो
जाणत असतो. त्या अनुषंगानं पृथ्वीवर शास्त्रशुद्ध कर्मं करून तो योगी
पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्त होतो.
Detalhes do audiolivro
GêneroSpirituality and Religion
Duração13 min
Narrado porRajendra Kher
FormatoAudiolivro
Data de publicação6 de jul. de 2021