
Só áudio
Duração10m
Sobre este audiolivro
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार
साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
परमेश्वर हा व्यक्त-अव्यक्तापलीकडचा तसंच अव्यय आणि श्रेष्ठ आहे. व्यक्त होणं
ही त्याची लीला असते; आणि ती त्याच्याच इच्छेनं होते. त्या लीलेमुळे तो आधी
अव्यक्त आणि सृष्टीरूपानं किंवा मनुष्यजन्मानंतर व्यक्त झाला, असं अज्ञानी
लोक मानतात. मूळ स्वरूपाला मात्र ते जाणू शकत नाहीत आणि जाणू इच्छित
नाही.
Detalhes do audiolivro
GêneroSpirituality and Religion
Duração10 min
Narrado porRajendra Kher
FormatoAudiolivro
Data de publicação17 de jun. de 2021