Duração13m
Sobre este audiolivro
इराणवरील अमेरिकी हल्ला आणि कासिम सुलेमानी यांची हत्या आखाती देशात तणाव निर्माण करेल का? ट्रम्प यांनी निवडणुकीच्या तोंडावर हा हल्ला केला आहे का? अमेरिकेचा इराक वरील राग का? आखाती देशाचे एकमेकांमध्ये काय वाद आहेत? जगामध्ये शांतता येण्यासाठी काय करावे? भाऊ तोरसेकर यांचे सडेतोड विश्लेषण
Detalhes do audiolivro
GêneroPolitics and Government
Duração13 min
Narrado porVinayak Pachlag
FormatoAudiolivro
Data de publicação15 de fev. de 2020
