Length5h 22m
About this audiobook
आपण नेहमीच रस्त्यात आपल्या आवती भोवती वेडी माणसे पाहतो. पण वेडगळ म्हणजे काय? अधून मधून परिस्थितीचे भान सुटले. . तोल ढळला . सारासारचा विवेक सुट्ला कि आपण सगळेच वेडगळ ठरतो का? मग सगळेच शहाणे वेडगळ दिसतात का?
Audiobook details
Rating★★★★ 4.0 (10)
Includes Goodreads
GenreGeneral Fiction
Length5 hrs 22 mins
Narrated byDr. Sanjay Randive
FormatAudiobook
Publish dateMay 5, 2018
