Length3h 37m
About this audiobook
ही गोष्ट आहे कर्नाटकमधल्या एका छोट्या गावातली. बाळगोंडा - त्याची बायको तवनाक्का आणि त्यांची मुलगी सावी यांची. गावातील पाटील आणि बाळगोंडा यांच्यातील पारंपरिक शत्रूत्व आणि त्यामुळे होणारं राजकारण याची. बदली होऊन गावात आलेल्या आदिनाथ मास्तरचा वापर पाटील - बाळगोंडाच्या विरोधात शिताफीनं करतात. सावी आणि आदिनाथ मास्तरमधलं प्रेम आणि गावगाड्याच्या राजकारणामुळे या दोघांच्या संसाराची झालेली फरपट म्हणजे 'वय नव्हतं सोळा' ऐका, गणेश इनामदार यांच्यासह.
Audiobook details
GenreGeneral Fiction
Length3 hrs 37 mins
Narrated byGanesh Inamdar
FormatAudiobook
Publish dateMar 8, 2022
