रणजित देसाई यांची अजरामर कलाकृती 'श्रीमान योगी' आता एका नव्या रूपात! छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे केवळ एक योद्धा नव्हे, तर एक युगपुरुष, आदर्श पुत्र आणि रयतेचा राजा. त्यांच्या आयुष्यातील थरार आणि भावनांचा प्रवास म्हणजे हे महाकाव्य.
अनिरुद्ध दडके यांच्या दमदार आणि ओघवत्या आवाजात ऐका स्वराज्याचा देदिप्यमान इतिहास. सह्याद्रीच्या कडांमधील पडसाद आणि महाराजांचे अलौकिक चातुर्य आता तुमच्या कानात गुंजणार आहे. एक श्रेष्ठ साहित्यिक ठेवा आणि मंत्रमुग्ध करणारी शब्दशक्ती यांचा हा अद्भूत संगम. शिवचरित्राचा हा ऑडिओ अनुभव तुमच्या संग्रही असायलाच हवा!
Step back into the golden era of the Maratha Empire with Ranjit Desai's legendary masterpiece, Shriman Yogi. This isn't just a biography; it is a soulful journey into the life of Chhatrapati Shivaji Maharaj-not just as a warrior king, but as a visionary, a son, and a leader of the masses.
Narrated with powerful depth and emotion by Aniruddha Dadke, every chapter brings to life the echoes of Sahyadri and the clashing of swords. Whether you are revisiting this classic or discovering the greatness of Maharaj for the first time, this audiobook offers an unparalleled cinematic experience through sound. Relive the history, the strategy, and the grit.