
Audio only
Shahnai Baje Na Baje
By Ashok Mankar, Pravin Dawne, Prof. Sainath Pacharne, Shekhar Gajbhire, Vanita PisalNarrated by Aniket Khadye, Darshan Bange, Prasad Phanase, Rohit HaldikarLength17m
About this audiobook
कथा-शहनाई बाजे ना बाजे , लेखक-प्रवीण दवणे, चला, मुलीचा नवीन हिरवा मास्क आणा ,नवीन ग्लोव्हज आणा,सॅनिटायझर आणा, चला ,चला, गुरुजी मास्काधिष्ठित लग्नसोहळा संपन्न करत होते,शहनाई हॉल ची तारीख रद्द केली , तरी कोरोनटाईन मध्ये व्हेलेंटाईन एकत्र आलेच, कसे? कुठे?एका सोशल मॅरेजची , फुल सेनेटराईज्ड लव्ह स्टोरी. , जत्रा दिवाळी अंकातील गोष्टीचा आनंद घ्या स्टोरीटेलवर,,शहेनाई बाजे ना बाजे -दर्शन बांगे यांच्या आवाजात.
Audiobook details
GenreGeneral Fiction
Length17 mins
Narrated byAniket Khadye, Darshan Bange, Prasad Phanase, Rohit Haldikar
FormatAudiobook
Publish dateNov 13, 2020