
Audio only
Ghei Chhanda
By Ashok Mankar, Pravin Dawne, Prof. Sainath Pacharne, Shekhar Gajbhire, Vanita PisalNarrated by Aniket Khadye, Darshan Bange, Prasad Phanase, Rohit HaldikarLength14m
About this audiobook
कथा-घेई छंद , लेखक- वनिता पिसाळ, हे, दुकान आहे ना, इथे हस्तकलेचं सामान मिळतं, त्यामुळेच तर इथे बायकांची गर्दी असते, कल्पनाला ज्या रंगाची वायर हवी होती , त्याच रंगाची वायर बाकीच्या भवाण्यांना सुद्धा हवी होती ,ओढून ताणून तिने ती मिळवळीच, तिच्या चेहऱ्यावर एक युद्ध जिंकल्याचा समाधान पसरलं होतं . , जत्रा दिवाळी अंकातील गोष्टीचा आनंद घ्या स्टोरीटेलवर, घेई छंद - दर्शन बांगे यांच्या आवाजात.
Audiobook details
GenreGeneral Fiction
Length14 mins
Narrated byAniket Khadye, Darshan Bange, Prasad Phanase, Rohit Haldikar
FormatAudiobook
Publish dateNov 13, 2020