Length2h 42m
About this audiobook
स्वयंवर हे नाटकाचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी लिहिलेले आणि दिग्दर्शित केलेले मराठी नाटक आहे. या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग १० डिसेंबर, १९१६ रोजी मुंबई येथे झाला. या प्रयोगात रुक्मिणीची भूमिका बालगंधर्वांनी केली होती.
Audiobook details
GenreGeneral Fiction
Length2 hrs 42 mins
Narrated byVarious narrators
FormatAudiobook
Publish dateFeb 28, 2020
