Length25m
About this audiobook
27प्रजासत्ताक दिनाचं नक्की काय महत्व आहे? ७० वर्षात आपला देश खरंच प्रजासत्ताक झाला आहे का? भारतीय संविधान फारच आदर्श आहे का? संविधानाची प्रस्तविका शाळेत वाचून काही फायदा होईल का ? प्रजासत्ताक दिनी साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ यांची खास मुलाखत
Audiobook details
GenrePsychology, Politics and Government
Length25 mins
Narrated byVinayak Pachlag
FormatAudiobook
Publish dateFeb 15, 2020
