'मी कसा वाढलो नि शिकलो. थोर महात्म्यांच्या सहवासात मी कसा राहिलो ते मी तुम्हाला सांगेन. प्रवचनातून किवा पुस्तकातून नव्हे तर प्रत्यक्ष अनुभूतीतून त्यांनी मला जे शिकवलं ते मी तुम्हाला सांगणार आहे.' कालापलीकडच्या या कहाणीच्या प्रारंभीच्या पानामधून स्वामी राम लिहिताहेत. या पुस्तकातल्या सत्यकथा म्हणजे स्वामीजींनी घेतलेला सत्याचा नि आत्मप्रकाशाचा शोध. या कथा प्रेरणादायी, मार्गदर्शक नि चकित करणार्