Audio only

Hasasor S01E03

By Neeraj ShirvaikarNarrated by Lalit Prabhakar
Length1h 4m

About this audiobook

निखिलच्या केस पासून लांब राहण्याची इंस्पेक्टर शेख कडून सक्त ताकीद मिळाल्यानंतरही, अमरने त्याचा शोध सुरूच ठेवला. '९० च्या दशकातल्या एका थरारक शो चा एक एपिसोड अमरला सापडला, आणि त्यात दिसलेल्या डॉ सलोनी उपाध्ये, ह्या पुरातत्त्वशास्त्रज्ञाकडे त्याला हवी असलेली उत्तरं सापडतील, असा त्याने अंदाज बांधला. तिला शोधायला आधी तो त्या शो च्या अॅन्कर ला भेटला, पण तिथे, काहीतरी वेगळीच, तरी एव्हाना तशी परिचयाची गोष्ट घडली.

Audiobook details

GenreGeneral Fiction, Mystery and Thriller
Length1 hr 4 mins
Narrated byLalit Prabhakar
FormatAudiobook
Publish dateApr 26, 2021

More from Neeraj Shirvaikar

You may also like