Chitramay Bharat Bharati Chhatrapati Shahu Maharaj
Audio only

Chitramay Bharat Bharati Chhatrapati Shahu Maharaj

By Vibhavari BidveNarrated by Ojas Marathe
Length8m

About this audiobook

छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू व चौथे शाहू नावाने प्रसिद्ध, हे एक भारतीय समाजसुधारक व कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती (इ.स. १८८४-१९२२ दरम्यान) होते. ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळात शाहू राजांनी प्रयत्न केले, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली, तसेच सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता दलित (अस्पृश्य) व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. महाराजांना 'राजर्षी' ही पदवी कानपूरच्या कुर्मी समाजाने दिली.

Audiobook details

GenreLiterary Classics
Length8 mins
Narrated byOjas Marathe
FormatAudiobook
Publish dateMar 14, 2023

More from Vibhavari Bidve